दुर्वा आणि त्यानंतर फुलपाखरू या दोन मालिकांमधून सगळ्यांची फेव्हरेट झालेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही अनन्या या सिनेमात झळकणार हे जाहीर झालं आणि फॅन्सची उत्सुकता ताणली गेली... सिनेमा जाहीर झाला सिनेमाचा टीझर भेटीला आला आणि सिनेमाची रिलीज डेट सुद्धा ठरली मात्र lockdown मुळे हा सिनेमा आता रखडला आहे आणि आपली ही लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा स्क्रीनवर कधी दिसणार या प्रतीक्षेत फॅन्स आहेत... या सगळ्यात ऋताच्या फॅन्ससाठी एक गुड न्यूज आहे कारण आता लवकरच ऋता एका नवीन प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे...

#HrutaDurgule #Phulpakharu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber